महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत राज्यांपैकी एक असून, ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून ओळखले जाते. २०२४ मध्ये स्थापन झालेल्या महायुती सरकारकडून महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. या लेखामध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक, सामाजिक, आणि पायाभूत प्रगतीचा मागोवा घेतला आहे. महायुती सरकारचे स्थापन देशातील प्रगत राज्य आणि भारताचे महत्त्वाचे ‘ग्रोथ इंजिन’ असणाऱ्या महाराष्ट्रात या ५ डिसेंबर २०२४ ला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार सत्तारूढ झाले. त्यांच्याबरोबरच एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सुद्धा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. राजकारणातील एकसंघतेचा आदर्श या सरकारचे वैशिष्ट्य असे आहे की ज्याप्रमाणे आपण अठरा पगड जातींच्या…
Day: December 8, 2024
अमित कुमार – माय टेक: संगीताची अमिट छाप
अमित कुमार हे नाव भारतीय फिल्म संगीताच्या सुवर्णकाळाशी अतूटपणे जोडले गेले आहे. वडील किशोर कुमार यांच्या प्रभावळीत वाढलेल्या अमित कुमार यांनी स्वतःच्या आवाजाच्या वैशिष्ट्यांनी आणि भावस्पर्शी गाण्यांच्या सादरीकरणाने संगीतप्रेमींच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले. त्यांच्या सांगीतिक प्रवासाला बॉलिवूडच्या ‘गोल्डन एरा’मधील खास ओळख आहे. आज आपण त्यांच्या या अद्वितीय प्रवासाचा आढावा घेणार आहोत, ज्याने भारतीय फिल्म संगीताच्या परंपरेत नवा ठसा उमटवला. गीत-संगीत: शाश्वत सत्य ‘गाणं म्हणजेच गीत आणि बरोबरीने संगीत, हे शाश्वत असतं, आपणच अपूर्ण असतो’ असे मध्यंतरी कुठेतरी वाचनात आले होते. आता अमित कुमार यांच्या गायक म्हणून असणाऱ्या कारकिर्दीचा विचार…
